साईट व्हिजिटमध्ये आलेले हे बदल तुम्हाला माहिती आहेत का?

काही महिन्यांपूर्वी घर खरेदी करण्याआधी साईट व्हिजिट हे महत्त्वाचे मानले जायचे. कारण आपल्याला त्या ठिकाणाला प्रत्यक्षात पाहता यायचे.  त्या जागेच्या बद्दल माहिती योग्य प्रकारे मिळत होती. पण जेव्हा संपूर्ण जगावर कोव्हीड१९ चे संकट आले तेव्हा संपूर्ण जग थांबले गेले. सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं.

लोक विविध गुंतवणुकीचे मार्ग ही शोधू लागले. पण सर्वाना सुरक्षित गुंतवणूक वाटली ती म्हणजे रिअल इस्टेट. अनेकांचे यावर्षी स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न कसे पूर्ण करता येईल याचा विचार आला.

कारण त्यांना साईट व्हिजिटिंग करणे अशक्य होते. पण त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि या लॉकडाऊनमध्ये न थांबता डेव्हल्पर्सनी ग्राहकांना घर बघता यावे म्हणून डिजिटल टूरचे आयोजन केले.  आणि आता विविध सेफ्टी सह साईट व्हिजिट सुद्धा होऊ लागली आहे. तर ती कशी ते पाहूया.

डिजिटल टूर
या लॉकडाऊनच्या काळात अनेकांना स्वतःचे घर घ्याचे होते पण ते काही शक्य होतं नव्हते.  कारण लोकांना साईट व्हिजिट करणे शक्य नव्हते.  पण अनेक डेव्हलपर्सनी त्यावर तोडगा काढला आणि तो म्हणजे घराची डिजिटल टूर. लोक त्यांच्या साईट व्हिजिट घरबसल्या करू लागले. आणि त्यात चांगली गोष्ट म्हणजे डिजिटल पेमेंट सुद्धा होऊ लागली. त्याचबरोबर रजिस्ट्रेशन सुद्धा ऑनलाईन झाले.  

साईटवरील स्वछता
कोव्हीड१९ च्या संकटामुळे स्वच्छतेचे अनेक पर्याय देणे बंधनकारक करण्यात आले. पण त्याचबरोबर ते पर्याय तितक्याच जबाबदारीने डेव्हल्पर्सनी घेतले.  ग्राहकांची सेफ्टी ही महत्त्वाची. त्यामुळे आता अनेक डेव्हल्पर्सनी साईटवर आधीपेक्षा अधिक काळजी घेऊन स्वच्छता ठेवण्यास सुरुवात केली आहे. जेणे करून ग्राहकांना ही कसली भीती नाही वाटणार आणि ते ही  त्यांचे घर आनंदाने पाहू शकतील.

साईटवरील सोशल डिस्टंसिंग
ग्राहकांना सेफ्टी देणे महत्त्वाचे असल्यामुळे साईटवर अनेक गोष्टी करण्यात आल्या. त्याबरोबर साईट व्हिजिटींगसाठी येणाऱ्या ग्राकांबरोबर सोशल डिस्टंसिंग पाळून प्रापर्टी दाखवली जात आहे. कोरोनाच्या या संकटामुळे सोशल डिस्टंसिंग हे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये आवश्यक आहे.

गाईड लाईन्स
सरकारच्या विविध गाईड लाईन्सचे पालन करून साईट व्हिजिटिंग होऊ लागली आहे.  मग त्यात ग्राहकांची व कर्मचाऱ्यांची थर्मामीटरने तपासणी सुरु झाली आहे. सर्व फ्लोर व प्रॉपर्टी एरिया दररोज स्वच्छ करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांसाठी सेफ्टी किट उपलब्ध करून मगच त्यांना साईटवर सोडण्यात येत आहे.

तसेच ग्राहकांना सुद्धा फेस मास्क शिवाय प्रवेश देण्यात येत नाही आहे. अश्या विविध गोष्टींच्या गाईड लाईन्सवर साईट व्हिजिटिंग होत आहे.

बर्‍याच मेट्रो शहरात मालमत्तेच्या किंमती वर्षानुवर्षे वाढत आहेत. मेट्रो शहरात मोक्याची जागा मिळणे अधिक चांगले असते. त्यासाठी  नानी’ज बिल्डकॉन घेऊन आले आहेत वेदांत गार्नेट एक असा प्रोजेकट त्यात तुम्हाला मिळेल  २ BHK, ३ BHK प्लस टेरेस ऑफोर्डब्ल फ्लॅट जो बसणार तुमच्या रिअल इस्टेटच्या इनव्हेसमेंटमध्ये फायदेशीर ते ही तुमच्या आवडत्या शहरात म्हणजे आपल्या नागपूरमध्ये!  आपल्याला ही रिअल इस्टेट गुंतवणूकीकडे जाण्याची ही योग्य वेळ आहे. वैयक्तिक वापरासाठी एखाद्या सुरक्षित आणि योग्य मालमत्तेत गुंतवणूक करा.
आजच आम्हाला संपर्क करा आणि तुमच्या भविष्याची गुंतवणूक सुरक्षित करा.

Author

Share This :

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.